Posts

Showing posts with the label भयावह

कुत्र्यांवर आली पॅलस्टीक खायची वेळ

Image
खायला काहीच नाही कुत्रा खात होता पॅलस्टीक  एकी कडे आपण पॅलस्टीक मुक्ती च्या बाता करीत असताना कुत्र्यांवर पॅलस्टीक खाण्याची दुर्देवी वेळ आल्याचे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील विद्या निकेतन च्या क्रीडांगणावर गुरुवारी सायंकाळी पाहवयास मिळाले  शिर्डीतील कुत्रे या परिसरात आणुन सोडल्याची चर्चा असून येथील प्रसादालयात मोफत महा प्रसाद  घेवु नये  म्हणून येथे बंदी घालण्यात आली असून येथील मोकाट कुत्री आजुबाजुच्या गावात सोडण्यात आली आहेत राहुरी हे देखील शिर्डी पासून 30कि मि अंतरावर असून येथे देखील काही मोकाट कुत्रे सोडण्यात आलीय  राहुरी शुगर कारखाना संध्या बंद असून येथील कामगारावर उपासमारीची वेळ असताना आता कुत्र्यांवर देखील उपास मारीची वेळ आल्याचे दुष्टी पथास आले आहे  तशी गुरुवारी दत्त जंयती होती व  सद्गुरु दत्तात्रय यांच्या पाया जवळ कुत्री बसलेली छायाचित्रात पहावयास मिळतात मात्र कुत्र्यांवर अशी पॅलस्टीक खाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे  कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना पहावयास मिळातात मात्र त्याच्या खायची पंचायत झाली असून त्यांच्याकडे ...