Posts

Showing posts with the label विद्यार्थी साठी

कोळेवाडीतील विद्यार्थी साठी धडपड

Image
 कोळेवाडीतील मुले शिक्षणा साठी चांगदेवाची धडपड  प्रा चांगदेव वायळ यांनी केले वाचनालय सुरु तसेच गरीब विद्यार्थांना करतात मदत. शिक्षण हा व्यक्तीचा तिसरा डोळा आहे  ज्ञान हे वाघीनीचे दुध आहे ज्याला प्यायला मिळते तो गुरकल्या शिवाय राहत नाहीत  शिक्षणाने व्यक्ती शहाणा बनतो  स्वावलंबी, व्यवाहारीक, स्वाभिमानी बनतो धैर्य, आत्मविश्वास व दुरदृष्टी त्याला शिक्षणामुळेच प्राप्त होते .    गावातील प्रत्येक गोरगरीबाच्या मुलाला देखील दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, गोरगरीबांच्या मुलांनी देखील मंथन, स्काॅलरशिप, नवोदय विद्यालय, सैनिकी स्कूल विद्यालय अशा स्पर्धात्मक परीक्षा देवून नवोदय विद्यालयात व सैनिक स्कूल विद्यालयात शिक्षण घ्यावे.  मंथन व स्काॅलरशिप परीक्षेत मेरीट मध्ये येवून या मुलांना देखील स्काॅलरशिप मिळाव्यात.  तसेच आपल्या गावातील गोरगरीबांच्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे, उद्योजक व्हावे, आय ए एस/ आय पी एस/वकील/ न्यायाधीश/डॉक्टर/प्राध्यापक/शास्त्रज्ञ होवून आपली व आपल्या आई वडिलांची सर्व स्वप्ने साकार करुन गावाचा व समा...