संगमनेर महिला राज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
संगमनेर मध्ये महिला राज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे संगमनेर नगर पालिकेत माजी मंत्री काॅगेस नेते बाबासाहेब थोरात यांचे गेली पाच दशके वर्चस्व होते आता मात्र येथे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या बरोबर दिग्गजांची प्रतिष्ठा यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे अद्याप तसे सारे काही गुलदस्त्यात आहे येथे उघड कोणीच काही मत व्यक्त करायला तयार नाही. संगमनेर हा तसा काॅमरेड विचार सरणीचा होता नंतर काॅगेस मय झाला येथील नेतृत्व निळवंडय़ाच्या पाण्याने बहरवले ऊसा बरोबर नगदी पिके घेऊन शेतकरी समृध्द पावला पानमळे गेले मात्र विडी ओळणे कायम राहीले साखर कारखान्या बरोबर दुध व्यावसायने धवल क्रांती केली संगमनेर ची मालपाणी यांची गाय छापची छाप महाराष्ट्र भर आज कायम आहे . तसा जिल्ह्यात संगमनेर चे वैभव भारीच आहे अतिशय समृद्ध म्हणून संगमनेर ओळखला जातो संगमनेर नाव लौकिक वाढवण्या कामी येथील व्यावसायिक मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही आता तर मेट्री सिटीत मालपाणी माॅलची देखील तीचकीच छाप आह...