Posts

Showing posts with the label आदेश निर्गमित

अखेर ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेला पोलीस शामसुंदर शासकीय सेवेतुन बडतर्फ

Image
ड्रग्ज प्रकरणातील अटक : पोलीस शामसुंदर गुजर सेवेतून बडतर्फ घाडगे न्यूज | प्रतिनिधी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर यास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश जारी केले आहेत. अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ब) व २१ (क) अंतर्गत दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शामसुंदर गुजर याचा अंमली पदार्थ तस्करीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (५) व ३१८ (४) अन्वये अपहार व फसवणूक प्रकरणी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, प...

आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या कार्यकारणी सदस्य पदी नियुक्त

Image
महात्मा फुले विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून आमदार हेमंत ओगले  राहुरी ।प्रतिनिधी  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या कार्यकारी परिषदेवर आमदार विक्रम पाचपुते व आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, “माझ्यावर ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.” तसेच भविष्यात विद्यापीठातील नवनवीन कृषी संशोधन, शिक्षण व विस्तारकार्याच्या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते योगदान देईन आणि विद्यापीठाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन, अशी ग्वाही त्यांनी

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित करण्यात आले असून मालेगाव येथील अनुदान वाटपात अनियमता अढळुन आल्याने राजपुत यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत 

नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ याच्या सह 18 बढती

Image
@प्रमोशन   : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती. (सिलेक्शन ग्रेड, १ जानेवारी २०२४ पासून). तूर्त आहे त्याच जागी नियुक्ती राहणार. पूर्वी नगरला असलेले भाऊसाहेब दांगडे, शिर्डीहून बदली झालेले पी. सिवा शंकर, कान्हूराज बगाटे यांचाही बढती झालेल्यांमध्ये समावेश

विस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या तुकाराम मुंडे मराठी कडे

Image
विस सनदी अधिकारी बदलले 

अधिकारी बदल्या

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे   महाराष्ट्र राज्यातील 10 आय एस अधिकाऱ्याच्या बदल्या कृषी चे प्रधान सचिव झाले तुकाराम मुंढे तर साई बाबा विश्वस्त संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी नागपुरहुनआले  पी शिवा शंकर