Posts

Showing posts with the label उपोषणाचा सहवा दिवसा

डाॅक्टर मिलिंद अहिरे याच्या उमरण उपोषणाचे विद्यापीठ प्रशासनाला गाभिर्य नाही

Image
डॉ मिलिंद अहिरे यांच्या आमरण उपोषणाचे प्रशासना गाभिर्य नाही @ शिवाजी घाडगे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ मिलिंद अहिरे यांनी दिनांक १०जुलै पासून सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याच्या समवेत त्याची पत्नी देखील  लोकशाहीच्या मार्गाने उपोषणास बसल्या आहेत असे असताना या उपोषणाचे विद्यापीठ प्रशासनाला कोणतेच गाभिर्य नाही उलट पक्षी हे  उपोषण बेकायदेशीर असल्याचा अभास निर्माण केला जात आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र, बारागाव नांदूर, राहुरी तालुका आरोग्य केंद्र ,महात्मा कृषि विद्यापीठ राहुरी या तीन केंद्रांच्या डॉक्टरांचे पथक दिवसातून सहा वेळा  उपोषणकरत्यांची तपासणी करत आहेत. या तपासणी मध्ये रक्त,वजन,रक्तदाब, ऑक्सिजन लेव्हल, व नाडी परीक्षण केले जाते.व याचा अहवाल विद्यापीठ प्रशासन,जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी याना रोज कळविण्यात येतो.या पथकामार्फत त्यांना ओरएस पुरविण्यात आले होते. व ते घेण्यास सांगितले होते  उपोषणस्थळी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक २४तास पहारा देत आहेत.असे असतानाही  डॉ अहिरे वरिष्ठ प्राध्यापक गेले पाच दिवस आपल्या न्याय मागण...