Posts

Showing posts with the label कुलगुरु डॉ पी जी पाटील

नवीन तंत्रज्ञान साखर उद्योगाला पुरक

Image
साखर उद्योगामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज  कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राज्यातील साखर आणि संलग्न उद्योग पर्यावरणीय प्रश्नांच्या अनुषंगाने विशिष्ट संक्रमणातून जात आहेत. तसेच जागतिक हवामान बदल, अतिपाणी आणि अमर्यादित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे खालवलेले आरोग्य, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, कमी उतारा अशा आव्हानांना ऊस उत्पादक सामोरे जात आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार साखर उद्योगांमार्फत शेतकर्यांपर्यंत व्हावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात आयोजीत करण्या...