देवळाली प्रवरा व श्रीरामपूर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष
बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे देवळाली प्रवरा व श्रीरामपूर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात नगराध्यक्ष होणार जिल्ह्यातील चार नगरपालिका नवदुर्गेच्या हाती मुंबई नगरपालिका व नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सुरु असुन आत्ता हाती आलेलया माहीती नुसार तीन नगरपालिका व नगर पंचायत कारभार नवदुर्गाच्या हाती गेल्या असुन तीन खुल्या व एक संगमनेर, शेवगाव, जामखेड खुल्या महिला तर शिर्डीत महिला एस टी राखीव