Posts

Showing posts with the label शंभरी गाठली

गं भा सरुबाई कोरडे निधन

Image
गं भा सरुबाई कोरडे निधन दुःखद  जुण्या पिढीतील जवळपास शंभरी पार केलेल्या गं भा सरुबाई रंगनाथ कोरडे राहुरी कोरडे गल्ली येथील रहीवाशी यांचे वृध्दप काळाने गुरुवार   20एप्रिल 2023पहाटे दुःख निधन झाले त्यांच्यावर दुपारी बारा वाजता गणपती घाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात होतील  त्याच्या पच्छात तीन मुले व तीन मुली आहेत