राज्यपाल रमेश बैस विद्यापीठात येणार
राज्यपाल राज्यपाल रमेश बैस राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठावर अचानक भेट देणार असल्याने प्रशासकीय धावपळ सुरु झाली आहे राज्यपाल बैस भोजन देखील करणार आहेत गुरुवारी 27एप्रिल 2023 राज्यपाल राहुरीत आहेत शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेणार असून देवगड येथे दर्शन तसेच महंत भास्करगिरी महाराज याची भेट 26 व 27 असे दोन दिवस महामहिम राजपाल नगर जिल्हात पहिल्यांदाच येत आहेत बुधवार 26 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थिती. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे भोजन , राखीव व मुक्काम. गुरुवार दिनांक 27 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथून श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथुन हेलिकॉप्टरने देवगड ...