Posts

Showing posts with the label राज्यपाल विधानपरिषद आमदार

महंत बुवासिग महाराज मुळे महंत रामगिरी महाराज यांची आमदार की ची संधी हुकली

Image
महंत बाबुसिंग महाराजांमुळे महंत रामगिरी महाराज यांचा चान्स हुकला  राज्यपालांनी, 7आमदार मंगळवारी विधान परिषदेवर  नियुक्त केले आचार संहिता लागण्या आगोदर त्यांचा शपथ विधी पार पडला  नगर जिल्ह्यातील सरला बेट येथील महंत रामगिरी यांनी नाशिक जिल्हयातील सिन्नर येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह मध्ये एका समुदाया बद्दल वादग्रस्त विधान करुन प्रकाश झोतात आले त्या नंतर ते विधान परिषदेवर जाणार यांची कुजबुज अध्यात्मिक क्षेत्रात सुरु झाली बाबुसिंग महाराज बंजारा समुदायावर प्रभाव असल्याने व खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी हे गडावर येऊन गेल्याने  बाबुसिंग भारी भरले