महंत बुवासिग महाराज मुळे महंत रामगिरी महाराज यांची आमदार की ची संधी हुकली

महंत बाबुसिंग महाराजांमुळे महंत रामगिरी महाराज यांचा चान्स हुकला 
राज्यपालांनी, 7आमदार मंगळवारी विधान परिषदेवर  नियुक्त केले आचार संहिता लागण्या आगोदर त्यांचा शपथ विधी पार पडला 
नगर जिल्ह्यातील सरला बेट येथील महंत रामगिरी यांनी नाशिक जिल्हयातील सिन्नर येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह मध्ये एका समुदाया बद्दल वादग्रस्त विधान करुन प्रकाश झोतात आले त्या नंतर ते विधान परिषदेवर जाणार यांची कुजबुज अध्यात्मिक क्षेत्रात सुरु झाली बाबुसिंग महाराज बंजारा समुदायावर प्रभाव असल्याने व खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी हे गडावर येऊन गेल्याने  बाबुसिंग भारी भरले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर