Posts

Showing posts with the label पंचवीस वर्षां नंतर पुरोगामी सत्तेत

सोसायटीत परोगामीचा कचरा छत्रीला कपबशीचा चटका...!

Image
काय राव केला की पुरोगामीचा  कचरा  छत्रीला कपबशीचा बसला चटका ! नेमक घडल काय @ पत्रकार शिवाजी घाडगे  शंभर टक्के वसुलीची हमी असलेली व एका अर्जावर लाखो रुपये कर्ज वितरीत करणारी  अ.नगर डिस्टिक्ट सेकंडरी टीचर्स कोपरीटीव्ह ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड म्हणजे शिक्षक सोसायटीत पंचवीस वर्षां नंतर सत्ता परिवर्तन झाल्याचे सोमवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. हा निकाल पुरोगामी सहकार मंडळाला चांगली चपराक मानली जाते.  23 मार्चला 21 जागा साठी मतदान झाले होते व 24 ला कल्याण रोडवरील एका खाजगी मंगल कार्यालयात मतमोजनी झाली व 21 जागेवर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे उमेदवार भरगोस मताधिक्याने विजयी झाले  अण कपबशी ने छत्रीला धक्का दिला . पुरोगामी सहकारचे नेतृत्व माजी चेअरमन भाऊसाहेब कचरे हे करत होते आपण दगड उभे केले तर सभासद निवडुन देतात या भ्रमात कचरे असावे म्हणून तर कचरे सेवानिवृत्त होऊन तीन वर्ष उलटले तरी दरोज तीन वाजेपर्यंत कचरे संस्थेच्या मुख्य कार्यालयत कायम बसायचे अशी चर्चा निवडणूकीत ऐकायला मिळाली  संस्थेचा चेअरमन नेहमी सांग काम्या करायचा व त्यांच्या खुर्ची...