Posts

Showing posts with the label लोकवस्तीत बिबट्याचा वावर

कुत्र्यांच्या भुंकण्याने लावले बिबट्याला पळुण

Image
कुत्र्यांच्या भुंकण्याने पळुण लावले बिबट्याला रविवारी तनपुरे वाडी येथील  प्रतिक दिगंबर तनपुरे याच्या वस्तीवर बिबट्याने हजेरी लावली खरी मात्र कुत्र्यांने आपल्या मालकाशी इमान राखत बिबट्यावर भुंकायला सुरवात केली अण शिकार न घरताच डांबरी रस्त्याने बिबट्या माघारी फिरला  जंगलातील बिबट्ये आले आहेत लोक वस्तीत बिबटे नदीकाठावरील गावात ऊसाचे पिके अथवा दाट हिरवळ पिकात दबा धरून बसलेले असातात पशु हे मुख्य खाद्य असले तरी कधी कधी कुत्र्यांवर देखील ताव मारतात  बिबट्याची दहशत वाड्या वस्तीवर कायम आहेच कधी कधी लहान मुले अथवा महिलेवर शेतात बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत अथवा मोटारीची धडक लागुन बिबट्ये ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत  पिंजऱ्यात कैद झालेले बिबटे पुन्हा दुरवरील जंगलात पुन्हा सोडले जातात  बिबटे पळुण लावण्या साठी फटाके वाजवले जातात आता वाड्या वस्तीवर बिबटे दर्शन देऊन जातात