संगमनेरात हात गायब सत्ये साठी मैथिली सुर्वण मध्य
संगमनेरात हात गायब...... सत्ये साठी मैथिलीचा सुर्वण मध्य ! घाडगे न्यूज फेरफटका @शिवाजी घाडगे संगमनेर मध्ये दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे झाल आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांत संगमनेर राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी शह कटाक्षाचे राजकारण सुरु आहे सुरु आहे . आ. अमोल खताळ यांच्या पेक्षा आ. सतायजित तांबे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. सत्यजित यांचे वडील माजी आमदार डाॅक्टर सुधीर तांबे तसेच मातोश्री दुर्गाताई तांबे यांनी या पालिकेचे नगराध्यक्ष पद भुषविले असून आता आमदार सत्यजित यांच्या पत्नी मैथिली नगराध्यक्षा पदा करीता सेवा समितीच्या उमेदवार असुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत एक मात्र डाॅक्टर सुधीर तांबे यांनी थोराताचा शब्द कधी. डावलला नाही म्हणून ते नगराध्यक्ष व आमदार झाले उलट सत्यजित यांनी आमदार होण्या साठी काँग्रेसला मामा बनविले आता काॅगेस निष्ठावंतानी त्यांना मामा बनविले तर शिवसेनेला सुर्वण काळ उज्वल आहे. भाजपाला येथे आपले कमळ फुलवायचे हो...