विद्यार्थी हा शास्त्रज्ञ असतो- शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर
विद्यार्थी हा शास्त्रज्ञ असतो - शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर राहुरी-(विषेश प्रतिनिधी) प्रतेकांच्या मना मध्ये विज्ञानाचा प्रभाव असतो त्यामुळेच अनेक शोध लागले आहेत व शालेय जीवनात विद्यार्थाच्या मनात विज्ञान विचार रुजले तर ते शास्त्रज्ञ बनतील विद्यार्थीहा एक शास्त्रज्ञ असतो बाल वयात त्याच्या मनात विविध प्रयोगशील विचार घोगावत असतात असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा विज्ञान लेखक सुधीर फाकटकर यांनी राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठाच्या अण्णासाहेब पवार सभागृहात जनसेवा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठाण आयोजित डाॅक्टर व्ही. सी. रमन बालवैज्ञानिक परिक्षा व कार्यशाळा तसेच पारितोषिक वितरण समारंभात केले यावेळी शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर शिरसागर ,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,व्याख्याते जितेंद्र मिटकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य अरुण तुपविहरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे व्यासपीठावर उपस्थित होते शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर म्हणाले डोळ्याच्या पलीकडचे दुर्बिणीतून दिसते आपण चंद्रावर पाऊल...