Posts

Showing posts with the label काळ येवुन गेला

जगण्याची उमेद मृत्युला वरचढ ठरली

Image
जगण्याची उमेद मृत्यूला वरचढ ठरली ! आज कायघडल@पत्रकार शिवाजी घाडगे  असिफा जावेद सय्यद वय 55 यांचे उपचारा दरम्यान दुःख निधन झाल्याचे   डाॅक्टरानी मृत घोषित केले हे वृत्त सगळीकडे पसरली अनेकानी हळ हळ व्यक्त केली पोस्टमार्टेम तयारी अतिम संस्कार साठी नातेवाईक जमा झाले क्रबस्थान मध्ये कबरीचे खोदकाम ही पुर्ण झाले   अण रुग्णालयात एक बाजुची महिला पळत आली आहो तुमच पेशेन्ट हात पाय हलवु लागल आहे तसा हा अच्छर्य व  सुखद दुःखा दुःखाआनंदाई धक्का होता रविवारी सकाळी असिफा यांना डाॅक्टरानी मृत घोषित केले  नातेवाईकांना मुत्युची दुःखदायक माहीती कळवली क्रबस्थान मध्ये कबर खोदली जाण्याची सगळी तयारी करण्यात आली मात्र  मात्र पुन्हा अकरा वाजता पेशन्ट जीवत असल्याचे कळले अण साऱ्यांनाच अकाश ठेगणे झाले ईश्वरी शक्ती पुढे कोणाचे काही चालत नाही जन्म व मृत्यु मधील अंतर म्हणजेच जीवन होय   राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी बिग्रेडचे अध्यक्ष जावेद सय्यद यांच्या पत्नी असिफा पुन्हा बोलु लागल्या ही जीवंत घटना सर्वानाच आचिबित करणारी घडली देव तारी ...