कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे संर्घष
कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे..... घाडगे न्यूज- फेरफटका | शिवाजी घाडगे कोपरगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष व नगरसेवक पंचवार्षिक निवडणूक होत असून आमदार अशुतोष काळे व चेअरमन विवेक कोल्हे यांची राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी स्पर्धा सुरु असुन आपले नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणून शहरावर राजकीय वर्चस्व ठेवून भविष्यात विधानसंभा डोळा ठेवून आहेत काका व अक्का भोवती फिरवून निवडणूकीत मुळ प्रश्नाला बगल तर दिली जात नाहीना काका हे मल्टीस्टेट मधील नामाकित नाव ओमप्रकाश कोयटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते काका नावाने परिचित आहेत त्यांनी कोल्हे कुटुंब आपल्याला वर्षोनो वर्ष त्रास देतय अशी आरोळी निवडणूक निमित्ताने ठोकली म्हणून विवेक कोल्हे यांनी काकाच्या अक्का ला टार्गेट करून अक्काला झोडून काढले आणि निवडणूक आपल्या भोवती घेतली तस कोपरगाव कराना अक्का चे प्रताप जास्त माहीत काळे-कोल्हे घराण्याचा जुना सर्घष निमित्त मात्र नगरपालिकेच जिल्ह्यात संध्या नगर पालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असुन कोपरगाव नगर पालिक...