Posts

Showing posts with the label बुधवारी 31 पाणी थुईथुई करणार

निळवंडे चे पाणी शेतात नाचणार मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस येणार पाणी विसर्ग साठी

Image
निळवंडे धरणाच्या जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेत जमीन  सिंचनाखाली येणार  राहुरी तालुक्यातील 21 दुष्काळग्रस्त गावाना होणार फायदा   कामाला कमालीचा उशिर झाल्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्या साठी खर्च! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते बुधवारी  ३१ मे रोजी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी     यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील तसेच अण्य अतिथी उपस्थित राहणार आहेत.  धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली गेली पन्नास वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात येईल     नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली ...