Posts

Showing posts with the label धरणातून पाणी जायकवाडीला जातेय

अवकाळी पाऊस सुरु

अवकाळी पाऊस सुरु  एकीकडे जायवाडी साठी नगर व नाशिक धरणातून नदीव्दारे पाणी जात असताना रविवारी रात्री अवकाळी पाऊस बरसत आहे  दिवसभर वातावरण ढगाळ होते तर सकाळी धुके व दवबिंदू पडलेले पाहवयास मिळाले