Posts

Showing posts with the label कारभार गैर की गैर कारभाराला साथ नाही

महात्मा फुले कृषि विद्यापीठ चे अधीक्षक रत्नाकर आयरे निलंबित

Image
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अय-या गै-याची चलती अधिक्षक रत्नाकर आयरे निलंबित  केल्याने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून चुप बैठो नही तो कान काटेगे या कुलगुरु प्रशांत पाटील यांच्या हेकेखोर प्रवृत्तीला कर्मचाऱ्यांच्या सेवेला झळ  रत्नाकर आयरे अधीक्षक यांनी आपल्या हवे तसे सोईचे काम करीत नसल्याने रत्नाकर आयरे यांना तडका फडकी निलंबित केले असल्याची चर्चा आहे.   रत्नाकर आयरे महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रशासन विभागात अधीक्षक म्हणून काम करत .   सचिन मला वडे सहयोगी प्राध्यापक तथा प्राध्यापक (कॅस) यांचे पदोन्नती आदेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होती त्याचा संचालक पदासाठी प्राध्यापक पदाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येऊ नये असा प्रस्ताव तत्कालीन कुल सचिव अरुण आनंदकर व उपकुलसचिव वि.टी. पाटील ह्यांची मंजुरी घेऊन  आयरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण सेवा प्रवेश मंडळ पुणे यांच्याकडे पाठवला होता.  सचिन हे कुलगुरूंचा खास मर्जीतील अधिकारी असल्याने कुलगुरू पाटील यांना राग आला. लगेच त्यांनी रुद्र रूप धारण करून साखळीतील कर्मचाऱ्यावर याचे खापर फोड...