महात्मा फुले कृषि विद्यापीठ चे अधीक्षक रत्नाकर आयरे निलंबित
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अय-या गै-याची चलती अधिक्षक रत्नाकर आयरे निलंबित
केल्याने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून चुप बैठो नही तो कान काटेगे या कुलगुरु प्रशांत पाटील यांच्या हेकेखोर प्रवृत्तीला कर्मचाऱ्यांच्या सेवेला झळ
रत्नाकर आयरे अधीक्षक यांनी आपल्या हवे तसे सोईचे काम करीत नसल्याने रत्नाकर आयरे यांना तडका फडकी निलंबित केले असल्याची चर्चा आहे.
रत्नाकर आयरे महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रशासन विभागात अधीक्षक म्हणून काम करत . सचिन मला वडे सहयोगी प्राध्यापक तथा प्राध्यापक (कॅस) यांचे पदोन्नती आदेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होती त्याचा संचालक पदासाठी प्राध्यापक पदाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येऊ नये असा प्रस्ताव तत्कालीन कुल सचिव अरुण आनंदकर व उपकुलसचिव वि.टी. पाटील ह्यांची मंजुरी घेऊन आयरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण सेवा प्रवेश मंडळ पुणे यांच्याकडे पाठवला होता. सचिन हे कुलगुरूंचा खास मर्जीतील अधिकारी असल्याने कुलगुरू पाटील यांना राग आला. लगेच त्यांनी रुद्र रूप धारण करून साखळीतील कर्मचाऱ्यावर याचे खापर फोडणे. व कारभारात साथ देत नाही म्हणून रत्नाकर आयरे तत्काळ निलंबित केले. कुलगुरूंचे भ्रष्टाचार, गैर व्यवहार, मनमानी कारभार यामुळे विद्यापीठ चर्चेत असताना अजून एक बळीचा बकरा बनल्याचे विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांची लांबलेली पदभरती, कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती, कृषी महाविद्यालयांचे प्रश्न, संशोधन केंद्राची दुरावस्था, मोडकळीस झालेली विस्तार यंत्रणा , रिक्त जागा इत्यादी प्रश्न प्रलंबित आहेत. रिक्त जागाची भरती होत नसल्याने कुलगुरुची झोप उडाल्याची चर्चा आहे विद्यापीठ हे शेतकर्यांपर्यंत पोहचे पाहीजे असे मंत्री मोहदय सांगतात तर दुसरीकडे कुलगुरु यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्यांचे नावे लिहून घेतले जातात व एखाद्या आरोपी प्रमाने वागणूक कुलगुरु कार्यालयात शेतकरी बधुना मिळतेय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ कारभारावर लक्ष घालावे अशी मागणी जोर धरु लागली आहे
Comments
Post a Comment