Posts

Showing posts with the label 14 जणांवर आरोप पत्र

ईडीच्या रडारवर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  अखेर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे पिताश्री माजी खासदार प्रसाद तनपुरे याच्यासह 14 जणांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला असल्याची चर्चा आहे यामुळे नगर जिल्ह्य़ातील साखर चळवळीत खळबळ उडाली आहे  राज्य सहकारी बँक गैर व्यावहार प्रकरणी ईडीने 14 जणांवर आरोप पत्र जाहीर केले असून राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्याचे पुत्र आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नावाचा समावेश आहे विशेष म्हणजे अजित पवार यांना वगळण्यात आले आहे काॅगेस चे रणजित देशमुख,अर्जुन खोतकर,सुदाम देशमुख याचे आहेत  जरंडेश्वर  साखर कारखानाच्या 56 कोटी मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली आहे  सावनेर येथील येथील राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री 26 कोटी 32 लाख असताना 12 कोटी 95 लाखात प्रसाद शुगर ॲड अॅग्रो प्रोजेक्टर विकत घेतला होता  आमदार प्राजक्त तनपुरे खासदार शरद पवार यांच्या बरोबर आहेत मध्यतरीच्या सत्ता नाट्यात त्यांना दादाची म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या बरोबर सत्तेत सहभाग निमंत्रण होते मात्र ते मामा आमदार जंयत पाटील यांच्या मुळे शरद ...