ईडीच्या रडारवर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
अखेर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे पिताश्री माजी खासदार प्रसाद तनपुरे याच्यासह 14 जणांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला असल्याची चर्चा आहे यामुळे नगर जिल्ह्य़ातील साखर चळवळीत खळबळ उडाली आहे 

राज्य सहकारी बँक गैर व्यावहार प्रकरणी ईडीने 14 जणांवर आरोप पत्र जाहीर केले असून राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्याचे पुत्र आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नावाचा समावेश आहे विशेष म्हणजे अजित पवार यांना वगळण्यात आले आहे काॅगेस चे रणजित देशमुख,अर्जुन खोतकर,सुदाम देशमुख याचे आहेत 
जरंडेश्वर  साखर कारखानाच्या 56 कोटी मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली आहे 
सावनेर येथील येथील राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री 26 कोटी 32 लाख असताना 12 कोटी 95 लाखात प्रसाद शुगर ॲड अॅग्रो प्रोजेक्टर विकत घेतला होता 
आमदार प्राजक्त तनपुरे खासदार शरद पवार यांच्या बरोबर आहेत मध्यतरीच्या सत्ता नाट्यात त्यांना दादाची म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या बरोबर सत्तेत सहभाग निमंत्रण होते मात्र ते मामा आमदार जंयत पाटील यांच्या मुळे शरद पवार यांच्या समवेत आहेत 
काही दिवसापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी बँक घोटाळ्या सदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार