Posts

Showing posts with the label नुतन संचालक मंडळाने केली निवड

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  डाॅक्टर बाबुराव बापुजी  तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्ष पदी जिल्हा बॅकेचे संचालक तथा राहुरी बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांची निवड.   गुरुवारी विवेकानंद नर्सिग होम मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली यात  जनसेवा मंडळावर वर सभासंदानी विश्वास दाखवत 21 संचालक निवडुन दिले  संध्या कारखान्यांवर प्रशासक होता तर जिल्हा बॅकेच्या ताब्यात हा कारखाना असून कर्ज वसुली साठी बॅकेने तीनदा निविदा जाहीर केल्या होत्या  राहुरी बाजार समितीचा उत्तम कारभाराची हातोटी असलेले अरुण तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद देखील भोगले असून येथे आपल्या कामाचा ठसा उमटवून  त्यांचे पिताश्री दिवगंत माजी आमदार व या कारखान्याचे अध्यक्ष डाॅक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या नंतर तनपुरे कुटुंबातील अरुण तनपुरे हे तिसरे चेअरमन आहेत त्याचे मोठे बंधु माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तेरा वर्ष या कारखान्याचे अध्यक्ष पद उपभोगलेले असुन या संचालक मंडळात त्याचे चिरंजीव हर्ष तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावस...