Posts

Showing posts with the label जिल्हाधिकारी यांनी वाचवले प्राण

विठ्ठुरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

Image
@ पत्रकार शिवाजी घाडगे  पढरपुरात आषाढी वारी यात्रे निमित्त आता दिड्या असुन विठ्ठल मंदिरावर आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे लाखो भाविक मोठ्या श्रध्देने विठू दर्शना साठी येतात वारी मध्ये वारकऱ्यांमध्ये तर मोठा उत्साह असतो  चंद्रभागा नदी मध्ये स्नान करून भाविक कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानतात तर काही जण दर्शन रांगेत तासनतास उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात शासकीय अभिषेक केला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पुजा पाठ करणार आहेत   लाखो भाविक पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शना साठी येत असताता कोणी पाई वारी मध्ये तर कोणी आपल्या वाहनातून एस टी देखील  पंढरपूर यात्रा स्पेशल बस ची व्यावस्था करत असते    $ "नगर विभाग यांचे मार्फत आषाढी पंढरपूर यात्रा स्पेशल - २०२३ करिता दिनांक २५ जून ते ३ जुलै २०२३ करिता ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असून त्याकरिता आकारण्यात येणारे भाडे खालील प्रमाणे.   १) अहमदनगर तारकपूर ते पंढरपूर* फुल तिकीट २९०/- हाप तिकीट १४५/- शिवशाही व शयनयान बस करिता फुल तिकीट ४१०/- हाप तिकीट २०५/- आगार व्यवस्थापक - अभिजीत आघाव २...