Posts

Showing posts with the label शिवसेना प्रचार संभा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरात

Image
बेक्रींग @ घाडगे न्यूज  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर  सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर  शिवसेना उमेदवारा साठी जाहीर संभा घेणार आहेत   शिवसेनेचे  नगराध्यक्ष प उमेदवार प्रकाश चित्ते व नगसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचार सभे साठी उपमुख्यमंत्री 4 वाजता श्रीरामपूरात श्रीराम मंदीरा नजीक संभा घेत आहेत