Posts

Showing posts with the label राहुरी पोलिसांनी तीन अरोपी केले कैद

धपाधपा छापा बनावट नोटा...

Image
धपाधप छापा बनावट नोटा....!  नेटक घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे  नगर जिल्हात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चार्ज घेतल्या पासून जिल्हात अवैध व्यावसायवर टाच आणलाय फक्त यात सातत्य असायला हव . राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बनावट नोटा छापणारया टोळीचा पर्दाफाश करत  तीन संशयित बेड्या ठोकल्या आहेत अरोपी कडुन दोन लाख बनावट नोटा सह  पोलीसांना तपासात 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीत गाडगे महाराज आश्रम शाळे समोर शनिवारी मध्य रात्री तीन जन बनावट नोटा घेऊन जात असल्याची टीप पोलिसांना मिळताच पोलीस अर्लट झाले अण तीन संशयित अरोपी प्रतिक भारत पवार वय 33 रा- सोलापूर, राजेंद्र कोडिबा चौगुले वय 42 रा- कर्जत अहिल्यानगर, तात्या विश्वनाथ हजारे वय 40 रा -पाटोदा कर्जत  जि अहिल्यानगर असे यातील अरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत  अधिक तपासा साठी पोलीस पथक रविवारी टेर्भुनि येथे गेले असता त्यांना समाधन गुरव याच्या घर संबंधितानी भाड्याने घेतले होते तेथे झेरॉक्स मशिन व प्रिन्टर, नोटा कटि...