सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे यांचे दुःख निधन
अण्णा गेले..... शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश मुरलीधर लोखंडे वय 62 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन सुरेश लोखडे हे अण्णा नावाने प्रसिद्ध होते सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक कार्यात नेहमी आघाडीवर होते देवळाली प्रवरा नगर पालिका स्थापने पासून ते निवडुक साठी उभे राहयचे मात्र त्यांना पराभावला सामोर्य जावे लागले यावेळेस त्यांचे बंधु राजेंद्र उर्फ बाळु हे भाजपा कडुन निवडणूक लढवत असून निवडुक पुढे ढकली गेल्याने ते ही निवडणूक निकाल पाहु शकले नाहीत. त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना पासून झाली नंतर विकास मंडळ, काॅगेस,अपक्ष अशी निवडुक लढवली प्रतेक निवडुक मध्ये ते उमेदवारी करत सहभागी असायचे मात्र अपयशाला सामोर्य जावे लागले या वेळी ते निवडुक लढले नाहीत अशी पहीच निवडुक ठरली असली तरी त्यांचे बंधु निवडुक लढवत आहेत. पंचवीस वर्षां पुर्वी दिवंगत संजय म्हसे खुन व सुरेश लोखंडे यांच्या वर राहुरी रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनी हल्यात संजय म्हसे यांचा मृत्यू झाला यात मुख्य सा...