सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे यांचे दुःख निधन
अण्णा गेले.....शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश मुरलीधर लोखंडे वय 62 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन
सुरेश लोखडे हे अण्णा नावाने प्रसिद्ध होते सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक
कार्यात नेहमी आघाडीवर होते
देवळाली प्रवरा नगर पालिका स्थापने पासून ते निवडुक साठी उभे राहयचे मात्र त्यांना पराभावला सामोर्य जावे लागले यावेळेस त्यांचे बंधु राजेंद्र उर्फ बाळु हे भाजपा कडुन निवडणूक लढवत असून निवडुक पुढे ढकली गेल्याने ते ही निवडणूक निकाल पाहु शकले नाहीत.
त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना पासून झाली नंतर विकास मंडळ, काॅगेस,अपक्ष अशी निवडुक लढवली प्रतेक निवडुक मध्ये ते उमेदवारी करत सहभागी असायचे मात्र अपयशाला सामोर्य जावे लागले
या वेळी ते निवडुक लढले नाहीत अशी पहीच निवडुक ठरली असली तरी त्यांचे बंधु निवडुक लढवत आहेत.
पंचवीस वर्षां पुर्वी दिवंगत संजय म्हसे खुन व सुरेश लोखंडे यांच्या वर
राहुरी रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनी हल्यात संजय म्हसे यांचा मृत्यू झाला यात मुख्य साक्षीदार सुरेश लोखडे होते त्यांनी आपला जबाब शेवट पर्यंत बदला नाही अनेक प्रभोलोन दिली गेली मात्र मित्रा साठी ते आपल्या मतावर ठाम राहीले.
राहुरी फॅक्टरी काॅलनीत सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र उस्वोव शिवतेज माध्यमातून सुरेश लोखंडे यांनी सुरु ठेवले होते.
रविवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारा साठी नेण्यात आले डाॅक्टरांनी त्यांना नगर येथे हलविण्यात सांगितले मात्र रुग्णालयात नेत असताना त्यांची
प्राण ज्योत मालवली यात सुरेश लोखंडे नावाच झजावत वादळ विझल गेल.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता
प्रसादनगर नजीक निर्मल कृष्णा
स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे .
Comments
Post a Comment