राहुरीचा आमदार कोण
राहुरीचा आमदार कोण स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे राहुरीचे दिवगंत आमदार शिवाजी कर्डिले यांचे अकस्मात निधनानंतर राहुरी विधानसंभा पोट निवडणूक होईल व यात पुन्हा भाजपाचा आमदार होणार की राष्ट्रवादीचा की अपक्ष असा प्रश्न संध्या मतदार संघात चर्चीला जात आहे. एका युगा नंतर नव्या राजकीय युगाची सुरुवात असणार आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी तीन दशके आपल्या ताब्यात ठेवली दक्षिणेत लोकसंभा निवडणूक पराभवा नंतर पुन्हा भाजपात जात निवडणूक लढवुन राहुरीवर आपले प्रस्त प्रस्थापित केले माजी आमदार प्रसाद तनपुरे शिर्डीचे खासदार झाले येथे पोट निवडणूकीत भाजपाचे चंद्रशेखर कदम निवडुन आले नंतर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा निसटता विजय झाला पुन्हा चंद्रशेखर कदम आमदार झाले नंतर मतदार संघ पुर्णर रचनेत राहुरीला नगर, पार्थडी मतदार संघातील काही गावे जोडली गेली यात बुऱ्हाणनगर येथील रहिवाशी नगर ग्रामीणचे आमदार शिवाजी कर्डिले पुन्हा आमदार झाले गांधी मैदानावर तसेच रतीबाचे दुध घाणारे, तरुण सरपंच दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिवंगत खासदार दादा पाटील शेळके य...