Posts

Showing posts with the label मुंबई भरती

गोरक्षनाथ झाला पोलीस

Image
यश यालाच म्हणतात, मानलं मित्रा..!👍 आपल्या देवळाली प्रवरा येथील  गोरक्षनाथ गणपत होले याची मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले हे यश कौतुकास पात्र आहे तसेच  आदर्श आहे...