गोरक्षनाथ झाला पोलीस

यश यालाच म्हणतात, मानलं मित्रा..!👍
आपल्या देवळाली प्रवरा येथील  गोरक्षनाथ गणपत होले याची मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले हे यश कौतुकास पात्र आहे तसेच  आदर्श आहे...

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार