दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

दिवाळीत अंधार @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरीच्या कामगाराकडे किराणा आणायला पैसे नाहीत तेव्हा कटाके आणार कोठुण ही करुन कहानी आहे राहुरी तालुक्यातील एका बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याची आज पोहत काही वर्षा पर्यत येथे सोन्याचा धुर निघत होता येथील लक्ष्मीपूजन म्हणजे काय बात चौहीकडे नुस्ता आनंद काॅलनीतील खोल्या पुढे संडा रांगोळ्या अण आकाश दिवे सारे काही अलबेल दिवाळीला बोनस मिळायचा अजुबाजुची वाडीत दुकानात  वर्दळ होती रस्ते गर्दीने फुलुन गेलेली आजु बाजुच्या खेड्यातील ग्रामस्थ खरेदी साठी यायचे मात्र याला दुष्ट लागली अण हा चांगला उद्योग समुह दुष्ट चक्रात सापडला अण होत्याचा नव्हत झाले आता या वास्तु भग्न अवस्थेत आहे हा कारखाना स्थानिक नेत्याची सुरु करण्याची मानसिकता नव्हती किवा काही उपयोग झाला नाही उलट  जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना केंद्राने पॅकेज देऊन मदत केली तशी मदत घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही अण आता
येथील विकास कामांच्या कोनसिला फिक्या पडल्या अण  त्यावर नावे असलेले कर्तृत्वान नेते काळाच्या पडद्याआड गेली 
 यापुढे भविष्य आधारात आहे आता शासकीय प्रशासक आहे कारखाना सुरु करण्या पेक्षा येथील रोड लगतच्या जमीनवर अनेकांचा डोळा आहे नोटा बंदीच्या काळात स्विकारलेल्या नोटा आजुन ही जिल्हा बॅकेत पडुन आहेत अशी चर्चा आहे मात्र या कारखान्या कडे कोणी मदती साठी आले नाही आसवानी प्रकल्प चालवायला देऊन कारखाना कर्ज मुक्त झाला असता मात्र अशी बुध्दी कोणाला आली नाही कारखाना बंद चा परिणाम तालुक्यातील अर्थ व्यवस्थेवर झाला तालुक्यातील तरुण व नव्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी योग्य निर्णय घ्यायला हवा पुन्हा एकदा बाॅयल मधुन धुर निघावा व शुभ्र दाणेदार पांढरी साखर येथील यंत्रातून बाहेर पडली तर हा सुर्वण क्षण असेल परतु या साठी सकारात्मक मानसिकता हवी आहे याचा त्याचा जय करता करता आपण कधी भानावर येणार आहोत लाडक्या बहीणीच्या दाजी येथे अनेक दिवसांपासून बेरोजगार आहे त्याच्याकडे किराणा घ्यायला पैसा नाही तर फटाके कोठुण वाजणार येथे वाजतात फक्त किराणा नसलेले रिकामे भांडे चाळीतुन चकर मारली असता ही परिस्थीती पाहुन चक्कर आल्या शिवाय राहत नाही ही परिस्थीती कधी बदलनार तालुक्यातील अनेक संस्थाचे वाटाळे झाले आहे मात्र हे मात्र या विषयी कोणाचे बोलायला धाडस होत नाही कारण पोटाचा पोशिंदा मेला म्हणजे मावळे माघारी फिरतात अशीच येथील स्थिती पस्थितीचा अंधकार दुर होऊन उद्योगाचा दिवा भविष्य तेजत राहो हीच आपेक्षा प्रताप गडाच्या पायथ्यावर शत्रूच्या मूत्यू नंतर दिवा बत्तीची सोय करुन गेलेला राजा शिवछत्रपतीचा अश्व रुढ पुतळा आज अंधरात याची खंत वाटते 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार