Posts

Showing posts with the label 5 जुनला

दिवसा विजे साठी प्रहार जनशक्तीचे आदोलन

Image
महावितरण विरोधात महावितरण ने शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात या मागणी 5 जुन ला आंदोलन मागणी पुर्ण झाली नाहीतर विजेच्या तारा पकडु राहुरी तालुका प्रहारचे जनशक्ती  पक्षाचे  - सुरेश लांबे यांचा इशारा  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्युत महावितरणाने दुर्लक्ष  केल्यास व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरावा करावा व नादुरुस्त रोहित यंत्र कुठलीही वसुली न करता त्वरित देण्यात यावे  5 जून रोजी विद्युत वाहकतार पकडून आंदोलन करण्याचे निवेदन नगर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांना बरोबर घेऊन जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत महावितरण अधिक्षक अभीयंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले असल्याची माहीती प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी दिली पुढे बोलताना लांबे यांनी सांगीतले  ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी वर्ग 4 वर्षापासुन भयानक अडचणीत आला असुन रात्रीच्यावेळी विषारी साप व वाघ व ईतर जंगली प्राणी यांच्या हल्यामुळे अनेक शेतक-यांना आपला प्राण गमवावा लागल्याने त्या...