Posts

Showing posts with the label प्रचार तर जोरात !

तनपुरे साखर कारखाना बिनविरोध ?

Image
तनपुरे साखर कारखाना बिनविरोध होणार ? काय म्हणता @पत्रकार शिवाजी घाडगे  बुऱ्हाणनगर ची देवी कोणाला कौल  देणार !  संभापती अरुण तनपुरे आले पंपावर !!  माजी खा. सुजय विखे यांच्या शिवाय  गड सर करेल का परीर्वतन !!! असे एक ना अनेक प्रश्न संध्या राहुरीकराच्या मनात घोंगावत आहेत  कारखान्यांवर संध्या गेल्या काही दिवसांपासून प्रशासक आहे  मुळात तनपुरे साखर कारखाना बंद पडायला नको होता दुर्दैवाने तो बंद झाला अण राहुरी बेवारस झाली  माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी प्ररीर्वतन पॅनल माध्यमातून साखर कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला मात्र ते देखील राहुरीच्या राजकारणा पुढे हतबल झाले  आता 16 मे तनपुरे साखर कारखाना निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेरची तारीख आहे  निवडणूक बिनविरोध होईल या आशेवर अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र आता प्रचार शिगेला पोहचला  मंगळवारी बुऱ्हाणनगर येथे आमदार शिवाजी कर्डीले यांनी इच्छुक उमेदवाराची हजेरी हेत मिष्टान्न भोजन देत वरिष्ठ पातळीवर निर्णय सोडला  तर दुसरीकडे माजी खासदार डॉ.सुजय विखे.पा यांनी आपल...