Posts

Showing posts with the label लोकसेवा आयोग मार्फत

अभिषेक कटारे झाले फौजदार

Image
अभिषेक कटारे झाला फौजदार  वाघाचा आखाडा ता राहुरी येथील  अभिषेक पोपट कटारे यांची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2022 परीक्षेत उत्तीर्ण होऊन पी एस आय पदी निवड करण्यात आली आहे  पुढील प्रशिक्षण नाशिक येथे देण्यात येणार आहे  अभिषेक चे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पोपट दशरथ कटारे आहेत  आपल्या नंतर आपल्या मुलाने थेट पोलीस उपनिरीक्षक पद मिळवल्याने त्याना आनंद झाला असून  दुसरी पिढी देखील खाकीत देशाची सेवा करणार असल्याचा आपल्या अभिमान असल्याचे त्यांना वाटते  अभिषेक फौजदार झाल्याने स्थानिक रहिवाशांकडून त्याचा सत्कार करण्यात आला