Posts

Showing posts with the label एका महिलेने केला बलात्कार आरोप

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Image
माजी आमदार भानुदास मुरकुटे याचा जेलचा मुक्काम सुरुच अद्याप ही जामीन संबधीत न्यायलयाचा आदेश नाही  एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणात तुरुंगात असलेले श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा दसरा तुरुंगात गेला आता दिवाळीत ते बाहेर येतील का  आज जामीन साठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला मात्र पुढील सुनावणी तीन दिवसांनी ठेवल्याने मुरकुटे बाहेर आलेच नाही सध्या ते पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत  उतार वयात मुरकुटे यांना बलात्कार च्या आरोपा वरुन तुरुंगात रहावे लागेले