विज्ञानाची अपेक्षित प्रगती आपल्याकडे नाही-माजी कुलगुरु डॉ पाटील
आपल्याकडे वैज्ञानिक प्रगती अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही असे प्रतिपादन माजी कुलगुरु डाॅ एस आय पाटील डाॅक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले विद्यार्थाची दुष्टी वैज्ञाक तुटपुंजे होत आहे. विद्यार्थामध्ये प्रयोग करण्याची ईच्छा होणे गरजेचे आपण कुणिकडे चाललो आहोत.नकारात्मक वाढल्याने संगळीकडे नैराश्य पसरले आहेत जिज्ञासा मनात निर्माण झाली की आवड कमी होते शास्त्र आवडीने शिकले जाते शास्त्र भकप कथेवर चालत नाही 1+1=2 हे सत्य शास्त्र सांगत असते शास्त्रज्ञ होण्या साठी गणित चांगले असावे लागते शास्त्रची एकच भाषा ते म्हणजे गणित मुलानी प्रश्न निर्माण करता आले पाहीजे देवाची करणी नारळात पाणी कसे जाते पाऊस कसा पडतो जीपीएस वर विचार का आपण करत नाही मोबाईल गुडमॉर्निंग व गुडनाईट साठी निर्माण केला नाही आता फाॅरर्वड सिस्टीम वाढत चाललाय तंत्रज्ञान हातात आले ते मुलाना शिकवा पाणी व तेल मिक्स होत नाही. पालक व शिक्षक यांनी विद्यार्थाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे गरजेचे आहे डाॅ संजय ढोले म्हणाले ...