अमित ठाकरे शनि दरबारात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शनिवारी 22 जुलै रोजी शनिशिगणापुर येथे शनि दर्शनासाठी सकाळी दहा वाजता ते शनि दर्शन घेऊन अभिषेक करणार आहेत महासंर्पक अभियाना साठी ते नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत