Posts

Showing posts with the label शांततेचे आवाहन

डॉ.आंबेडकर पुस्तके भेट देणार-मिटके

Image
भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तके भेट  येणार- पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशाला समृध्दी ची दिशा देणारे आहेत. 14 एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमाने डॉ.आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करणाऱ्या मंडळास १० हजार रुपये किंमतीचे डॉ.आंबेडकर यांचे पुस्तके स्वतः बक्षीस म्हणून देणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जाहीर केले  जयंतीनिमित्त मंगळवारी शांतता कमिटी बैठक संपन्न . यावेळी पोलीस उपअधीक्षक मिटके बोलत होते. यावेळी राहुदीचे तहसीलदार फैसोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार शेख बोलताना म्हणाले की, राहुरी शहर व परिसरातील गावांत दरवर्षी अगदी शांततेत भीमजयंती साजरी होते. यंदाही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून शांततेत मिरवणूक व इतर कार्यक्रम संपन्न करावे. सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यासाठी राहूरीतील विविध पक्ष, संघटना व मित्र मंडळ नेहमी पुढे असतात. कोरोना काळात या सर्वांनी भरपूर योगदान दिले असून डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजीक उपक्रमांवर भर द्या असे आवाहन...