Posts

Showing posts with the label जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला

नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हलवले

Image
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या  जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी केले बदल्या  आदेश निर्गमित  अहमदनगर जिल्हा पोलीस दलात चांगलेच बदल करण्यात आले आहे. सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या  झाल्या आहेत    बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. तर  नव्या फेरबदलात सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस विभातील नवे फेरबद पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे यांची बदली कोपरगाव शह...