Posts

Showing posts with the label अतिरिक्त पदभार

अखेर शरद गडाख झाले महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु

Image
अखेर कुलगुरु शरद गडाख यांचे स्वप्न पुर्ण झाले महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू  शरद गडाख होते राहुरी विद्यापीठ ज्वारी संशोधन प्रकल्पावर कार्यरत तर शिक्षण संचालक होते गडाख नगर जिल्ह्य़ातील सोनई येथील रहिवाशी तर नगरच्या भूमिपुत्र कुलगुरु पदाचा चार्ज मिळाल्याने शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण अतिशय मित भाषी व गोड स्वभावाचे व्यक्तमत्व म्हणून शरद गडाख यांची ख्याती आहे  कुलगुरु प्रशांत पाटील यांच्या अकस्मात निधनानंतर एम पी केव्हीचे कुलगुरु पदाचा कार्यभार कुलसचिव यांच्या कडे होता आता तो  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या  महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे  राज्याचे राज्यपाल यांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.  डॉ. शरद गडाख हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ते 19 सप्टेंबर, 2022 पासून कुलगुरु ...