Posts

Showing posts with the label जलसंपदाचा तीन दिवस क्रिडा उस्वोव

शरीर निरोगी ठेवायचे असेल तर खेळले पाहीजे-मंत्री गिरीश महाजन

Image
निरोगी शरीर ठेवायचे असेल तर खेळले पाहीजे  - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घाडगे न्यूज।प्रतिनिधी   खेळ आपल्याला जीवनात खेळाला महत्त्वाचे स्थान असून खेळा मुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच खेळामुळे आपण  हार जीत पंचवायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. मनातील अहंकार गळून पडतो. आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैयक्तिक आयुष्यातही याची आवश्यकता आहे. म्हणून केवळ स्पर्धेपुरते न खेळता, व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा. यातूनच चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी केले. ​गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या 'पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जलसंपदा मंत्री ​महाजन म्हणाले, मी स्वतः श...