Posts

Showing posts with the label प्रहार आदोलन

नगर जिल्ह्य़ातील सात साखर कारखान्यांवर आर आर सी कारवाई

Image
प्रहार च्या आंदोलनाच्या इशाऱ्याने नगर जिल्हयातील सात साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची  कारवाईस सुरूवात १५ मे रोजी राज्य साखर आयुक्त पुणे कार्यालयात अंतीम सुनावणी...  दि.११ मे  रोजी अहमदनगर येथील प्रादेशिक संचालक साखर कार्यालयावर होणारे प्रहार चे "टाळे ठोक" आंदोलन पुणे येथील RRC च्या अंतिम निकाला पर्यंत पुढें ढकलले.. दि.१५ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांच्या नेतृत्वात प्रादेशिक संचालक साखर अहमदनगर यांच्या कार्यालयाला "टाळे ठोक" आंदोलन होणार होते परंतु १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकूण सात साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांना पाठवून युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल १० मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी पत्र प्रादेशिक संचालक व सह संचालक साखर मिलिंद भालेराव व  प्रवीण लोखंडे यांनी आंदोलना पूर्वी दोन दिवस आधी लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती प्रशासनाच्या विनंती  जिल्हाप्रमुख अभिजीत  पोटे व प्रहारच्या सहकाऱ्यांनी ...