Posts

Showing posts with the label जयपूर येथे स्पर्धा संपन्न

हाॅलिबाल महाराष्ट्र संघ अजिंक्य

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  42 वी न्याशनल शूटींग बाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अजिंक्य रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता उत्तर प्रदेश व महाराष्ट्र संघात लढत झाली  त्यात शेवट घासून होत महाराष्ट्र ने अजिंक्य पद मिळवले  शिवनेरी कल्बच्या प्रज्ञा गडाख,प्रगती गडाख व कावेरी संसारे या तीन खेळाडुचा समावेश आहे  माजी आमदार भाऊसाहेब काबळे,दत्तात्रय कडु पाटील,राजेंद्र पुजारी,अशोक थोरे, संजय छलारे,राजेंद्र पुजारी आदींनी खेळाडुचा सत्कार केला होता