हाॅलिबाल महाराष्ट्र संघ अजिंक्य

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
42 वी न्याशनल शूटींग बाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अजिंक्य रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता उत्तर प्रदेश व महाराष्ट्र संघात लढत झाली 
त्यात शेवट घासून होत महाराष्ट्र ने अजिंक्य पद मिळवले 
शिवनेरी कल्बच्या प्रज्ञा गडाख,प्रगती गडाख व कावेरी संसारे या तीन खेळाडुचा समावेश आहे 
माजी आमदार भाऊसाहेब काबळे,दत्तात्रय कडु पाटील,राजेंद्र पुजारी,अशोक थोरे, संजय छलारे,राजेंद्र पुजारी आदींनी खेळाडुचा सत्कार केला होता 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार