मी कशाला एसआयटीसमोर जाऊ ग
मी कशाला एसआयटीकडे जाऊ ग.... श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे मी महिला आहे प्रवासात वेळ लागतो मी जाऊ शकले नाही हे कारण देत रुपाली चाकणकर एसआयटीसमोर गेल्या नसल्याचे समोर आले असून आता पुनर्निर्देश एसआयटीने केले असून भोगू अशोक खरात याच्या संस्थान वर रुपाली चाकणकर ह्या विश्वस्त असल्या कारणाने रुपाली चाकणकर याच्या कडुन अधिक माहीती मिळेल असे एसआयटी तपासी अधिकारी यामुळेच चाकणकर याचे जबाब घेणार प्रचंड प्रमाणात अशोक खरात विषयी समाज्यात रोष असून कदाचित आपल्यावर देखील प्रवासात काही होऊ शकते याची भीती रुपाली चाकणकर याना असल्याने कदाचित एसआयटीच्या गाडीतून चाकणकर याना एसआयटीला आणावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी अशोक खरात प्रकरण महिलांशी निगडित असल्याने तपासात हलगर्जी पणा होणार नाही जे जे कोणी खरातला मदत केली व करत आहेत त्याची गय केली जाणार नाही यावर ठाम असून त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यानी देखील एका सार्वजनिक कार्यक्रमात अशोक खरात प्रकरणी ना पसंती व्यक्त केली असून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठों...