हाॅटेल संदीप वर आयकर विभाच्या छापेमारी
हॉटेल संदीपवर आयकर विभागाच्या छापेमारी खबर अहिल्यानगर हाॅटल व्यवसायातील नावाजलेले हाॅटेल संदीप वर आयकर विभिगाने छापेमारी केली आहे बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली अद्याप आयकर विभाग ने याबाबत कोणतीही अधिकृत माहीती दिली नाही कदाचित कार्रवाई पुर्ण झाल्यावर माहीती दिली जाईल राजकारणात आणि उद्योगविश्वात प्रभाव असलेल्या कोतकर कुटुंबाशी संबंधित विविध ठिकाणी बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप कोतकर यांच्याशी संबंधित संदीप उद्योग समूहाच्या विविध ठिकाणांसह केडगाव येथील निवासस्थान आणि हॉटेल संदीप येथे पथकाने तपासणी सुरू केल्याचे समजते. मात्र, या कारवाईबाबत आयकर विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बुधवारी सकाळी आयकर विभागाचे पथक केडगाव परिसरात दाखल झाले. सुरुवातीला कोतकर कुटुंबाच्या केडगाव येथील निवासस्थानी तपासणी करण्यात आली. त्यानंतर पथकाने हॉटेल संदीपसह उद्योग समूहाशी संबंधित अन्य ठिकाणीही तपासणी केल्याची माहिती आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्या...