Posts

Showing posts with the label प्रशासकीय खुलासा

प्राध्यापकानी सुरु केले उपोषण

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक सुरु केलेल्या उपोषणा बद्दल प्रशासनाचा खुलासा   विद्यापीठातील नियमित  असणारी  पदे (विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता आणि संचालक) हि निवड पद्धतीनेच / नामांकनाद्वारेच भरावी असा विद्यापीठ कार्यकारी परिषदेने ठराव आधीच पारित केला असल्याने कोणत्याही प्राध्यापकाचे विभाग प्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी अर्ज MCAER कडे पाठवले गेले नाहीत. पार्श्वभूमी विभाग प्रमुख पदावर पदोन्नतीसाठी, उमेदवाराला किमान ३ वर्षांचा नियमित प्राध्यापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे. मात्र, २००८ पासून नियमित विभागप्रमुखांचे पद असलेल्या विभागांमध्ये/विषयांमध्ये थेट निवड पद्धतीने  प्राध्यापकांची पदे भरण्यात आली नाहीत. केवळ प्राध्यापक पदांवर पदोन्नती देण्यात आली होती. काही विभागांमध्ये काही कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापक पदावर पद्न्नोणती/ बढती देण्यात आली होति. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे , ज्या व्यक्तीने jumping आरक्षणाचा लाभ घेतला असेल, त्याला/तिला पुढील उच्च पदावर बढती देता येणार नाही. शिवाय, कोणत्याही सहयोगी प्राध्यापकाला  विभा...