Posts

Showing posts with the label खरे सन्मान

डाॅक्टर प्रवीण खरे यांचा दिल्लीत सन्मान

Image
 डॉ. प्रविण खैरे यांचा दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित  जस्ट ॲग्रीकल्चर व एस. जी. टी. विद्यापीठ, गुरुग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने ३ रे आंतरराष्ट्रीय सभासंमेलन नवी दिल्ली  गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आले होते. या सभासंमेलनाद्वारे विविध विषयातील तज्ञ आणि संबंधित विषयात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये वनस्पती रोगशास्त्र विषयातून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रवीण बाबासाहेब खैरे यांची डॉ. बी. बी. मुंदकर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . दरम्यान त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. के. शर्मा, सहाय्यक महासंचालक (मानवी संसाधन व्यवस्थापन) भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी  दिल्ली, डॉ. डी. पी. एस. बदवाल (संस्थापक, जस्ट ॲग्रीकल्चर) व अन्य मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. बी. बी. मुंदकर हे भारतीय कवकशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्रज्ञ होते. त्यांच्या नावाने हा पुरस्कार वनस्पती रोगशास्त्र या वि...